चला फोर व्हीलर टू व्हीलर विकूया घोडे घेऊया

* फोर व्हीलर टू व्हीलर विकूया घोडे घेऊ या*

® स्वरचित लेख: सुभाष शांताराम जैन

अमेरिका इस्रायल मिळून इराणवर हल्ले करत आहे. 28 फेब्रुवारी 2026 लढाईला सुरवात झाली ती अद्याप संपण्याची चिन्हे नाहीत.

अमेरिकेने प्रथम इराणवर हल्ला केला. त्याचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागत आहेत. इराक अमेरिका मिळून इराणसी लढत आहे.

पेट्रोलचे भाव वाढत आहेत. जनता हैरान झाली आहे. पेट्रोलचे भाव वाढल्याने जनता हैराण झाली आहे फोर व्हीलर टू व्हीलर ट्रक ड्रायव्हर पेट्रोल वर चालणारे सर्व वाहने वापरणारे माणसे खूप हैराण झाली आहेत. पेट्रोलची तरवड झाल्याने त्याचा परिणाम सर्व भाव वाढीवर होतो कारण सर्व माल आणि इकडे तिकडे नेआण केली जाते. गॅस सिलेंडरचे भाव वाढलेत हॉटेल वाले परेशान आहेत हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे काही जणांनी तर बंदही केले. लग्नाची तारीख कमी मेल पदार्थ वाढले जातील गॅस टंचाई मुळे.

पण त्यातही आता कपात केली आहे. युद्ध इराण आणि अमेरिका मध्ये असले तरी त्याचे परिणाम साऱ्या जगाला भोगावे लागत आहेत. haarmuz समुद्री रोखून धरला आहे त्यामुळे हजारो जहाज समुद्रमध्ये उभी आहेत.

*ऑफिस मध्ये काम करणारे स्टाफचे लोक कामगार इत्यादी ट्रेनचा प्रवास नको म्हणून फोर व्हीलर गाड्या, टु व्हिलर गाड्या खरेदी करतात. आता त्यांना त्या गाड्या पेट्रोल भाव वाढीमुळे नकोसे वाटायला लागल्यात. म्हणून असं वाटतं की चला जाऊया घोडे खरेदीला.

आता हायवे ला घोडा गाडी साठी व घोडे वापरणाऱ्यांसाठी एक लाईन मोकळी ठेवावी शहरामध्ये खास घोडा गाडी साठी घोड्यांसाठी जागा वेगळी ठेवावी.

लाखोंच्या किमतीत गाड्या खरेदी करण्यापेक्षा 50 हजाराच्या पुढे चांगले घोडे घ्यायचे कामावर जाणाऱ्या लोकांनी चांगले घोडे घ्यायचे. पेट्रोल साठी होणारा खर्च पेक्षा कमी किमतीत घोड्यांचा खाण्याचा खर्च होईल.

पूर्वीच्या काळी एका गावाहुन दुसऱ्या गावी जाताना बैलगाडीचा वापर करत. आपण घोडा गाडीचा वापर करूया किंवा घोड्यावर बसून जाऊ या. ड्रायव्हिंग शिकण्यापेक्षा आता घोड्यावर स्वारी शिकून घ्या. ड्रायव्हिंग स्कूल ऐवजी घोडे स्वारी साठी घोड्यावर बसण्याचे प्रशिक्षण देणारे दुकान उघडा. पेट्रोल पंप वाल्यांनी घोड्यांना चारा खाऊ घालण्याची व्यवस्था.. करावी. घोडागाडी दुरुस्तीचे दुकान उघडा. फोर व्हीलर टू व्हीलर वापरणाऱ्यांना पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे न्यायला जाणे घोडे खरेदी करावे लागतील.

दहावीच्या परीक्षा नंतर मुलांना कॉलेजमध्ये घोडे स्वारी प्रशिक्षण द्यावे ते भावी जीवनात त्यांना पुढे उपयोगी पडेल. गावी जाताना आता फोर व्हीलर चा प्रवास विसरा आणि घोड्यावरून प्रवास करण्याची सवय करा. मी राजे महाराजे काय करत होते घोड्यावरून सफर करत होते मस्तपैकी राजेशाही जीवन जगा पेट्रोलला दूर ठेवा.

*©® स्वरचित:सुभाष शांताराम जैन*.

Subhash shantarm Jain, WRITER,POET,PRESS PHOTOGRAPHER, REPORTER, SOCIAL WORKER.

INDIA

साईनाथ chs, वर्तक ngr, ठाणे.

व्हाट्सअप 9821821885.

Comments

Popular posts from this blog

*राया मला एक सिलेंडर आणून द्या* raya mala ek cylindar aanun dhya © self written: Subhash Shantaram Jain. नवीन नवरी म्हणते मला दागिना नको, आधी एक सिलेंडर आणून द्या, मला फिरायला नको, आधी एक सिलेंडर आणून द्या, जेवायला तुम्हाला घालते मी पण खाते, राया आधी एक सिलेंडर आणून द्या, राया आधी सिलिंडर आणून द्या, राया माझ्या आई-वडिलांना पण बोलावू नका, राया आधी एक सिलेंडर आणा, राया वखारीतून थोडी लाकडं पण घेऊन या, कोळसा पण घेऊन या, आणि हो राया शेगडी आणायला विसरू नका, लोखंडी शेगडी घेऊन या, चुलीवरचे जेवण छान लागतं, आधी एकच शेगडी आणा. राया लवकर युद्ध थांबला नाही तर मला माहेरला पाठवून द्या, गाईचे शेंण करून गोळा करून शेण्या मी करीन, राया आधी एक सिलेंडर आणून द्या, जंगलात मी जाईन, सुकलेली वाळलेली लाकडं मी गोळा करीन, ट्रम्प आग लागू तुझ्या लढाईला, आम्ही इकडे घायाळ झालो, राया आधी एक सिलेंडर आणून द्या, बायकांचे हट्ट आता कमी होतील,जास्त पैसे मोजूनही सिलेंडर मिळेना म्हणून हॉटेलवाले लागले रडायला, हॉटेल लागले बंद पडायला, सिलेंडर संपले की लागेल शेगडी वापरायला, राया सिलेंडर साठी लढाई करू नका, ट्रम्प तुला सिलेंडर मिळाला का?का तुझ्या बायकोने पण तुला ठेवला उपाशी?ट्रम्प लढाई थांबव नाहीतर साऱ्या साऱ्या बायका घेऊन येतील तुझ्या घरावर मोर्चा कागदी लाल सिलेंडरचा. कागदी लाल सिलेंडरचा. ©स्वरचित: सुभाष शांताराम जैन,© self written Subhash Santhanam Jain.MAHARASHTRA INDIA . WHATSAPP :9821821885