Posts

फोर व्हीलर विकू या घोडे घेऊ या

* फोर व्हीलर विकू  या घोडे घेऊ या* ® स्वरचित लेख: सुभाष शांताराम जैन       अमेरिका इस्रायल मिळून इराणवर हल्ले करत आहे. 28 फेब्रुवारी 2026 लढाईला सुरवात झाली ती अद्याप संपण्याची चिन्हे नाहीत.     अमेरिकेने प्रथम इराणवर हल्ला केला. त्याचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागत आहेत. इराक अमेरिका मिळून इराणसी लढत आहे.        पेट्रोलचे भाव वाढत आहेत. जनता हैरान झाली आहे. पेट्रोलचे भाव वाढल्याने जनता हैराण झाली आहे फोर व्हीलर टू व्हीलर ट्रक ड्रायव्हर पेट्रोल वर चालणारे सर्व वाहने वापरणारे माणसे खूप हैराण झाली आहेत. पेट्रोलची तरवड झाल्याने त्याचा परिणाम सर्व भाव वाढीवर होतो कारण सर्व माल आणि इकडे तिकडे नेआण केली जाते. गॅस सिलेंडरचे भाव वाढलेत हॉटेल वाले परेशान आहेत हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे काही जणांनी तर बंदही केले. लग्नाची तारीख कमी मेल पदार्थ वाढले जातील गॅस टंचाई  मुळे. पण त्यातही आता कपात केली आहे. युद्ध इराण आणि अमेरिका मध्ये असले तरी  त्याचे परिणाम साऱ्या जगाला भोगावे लागत आहेत. haarmuz समुद्री  रोखून धरला आहे त्यामुळे ह...

*राया मला एक सिलेंडर आणून द्या* कविता स्वरचित सुभाष शांताराम जैन

    *राया मला एक सिलेंडर आणून द्या*  raya mala ek cylindar aanun dhya  © self written: Subhash Shantaram Jain.  नवीन नवरी म्हणते मला दागिना नको,  आधी एक सिलेंडर आणून द्या,  मला फिरायला नको,  आधी एक सिलेंडर आणून द्या,  जेवायला तुम्हाला घालते मी पण खाते,  राया  आधी एक सिलेंडर आणून द्या,  राया आधी सिलिंडर आणून द्या,   राया माझ्या आई-वडिलांना  पण बोलावू नका,  राया आधी एक सिलेंडर आणा,  राया वखारीतून थोडी  लाकडं पण घेऊन या,  कोळसा पण घेऊन या,  आणि हो राया शेगडी  आणायला विसरू नका,  लोखंडी शेगडी घेऊन या,  चुलीवरचे जेवण छान लागतं,  आधी एकच शेगडी आणा.    राया लवकर युद्ध थांबला नाही तर  मला माहेरला पाठवून द्या,  गाईचे शेंण करून गोळा  करून शेण्या मी करीन,  राया आधी एक सिलेंडर आणून द्या,  जंगलात मी जाईन,  सुकलेली वाळलेली लाकडं  मी गोळा करीन,  ट्रम्प आग लागू तुझ्या लढाईला,  आम्ही इकडे घायाळ झालो,  राया आधी एक सिलेंडर आणून द...

वृत्त प्रकाश 24 मार्च 2026 मध्ये लेख प्रकाशित "भगवान महावीरांचा संदेश"आजही जगाला तारक मेहता सुभाष शांताराम जैन.

Image

फोर व्हीलर टू व्हीलर विकूया घोडेी खरेदी करू या

* फोर व्हीलर टू व्हीलर विकूया घोडे घेऊ या* ® स्वरचित लेख: सुभाष शांताराम जैन अमेरिका इस्रायल मिळून इराणवर हल्ले करत आहे. 28 फेब्रुवारी 2026 लढाईला सुरवात झाली ती अद्याप संपण्याची चिन्हे नाहीत. अमेरिकेने प्रथम इराणवर हल्ला केला. त्याचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागत आहेत. इराक अमेरिका मिळून इराणसी लढत आहे. पेट्रोलचे भाव वाढत आहेत. जनता हैरान झाली आहे. पेट्रोलचे भाव वाढल्याने जनता हैराण झाली आहे फोर व्हीलर टू व्हीलर ट्रक ड्रायव्हर पेट्रोल वर चालणारे सर्व वाहने वापरणारे माणसे खूप हैराण झाली आहेत. पेट्रोलची तरवड झाल्याने त्याचा परिणाम सर्व भाव वाढीवर होतो कारण सर्व माल आणि इकडे तिकडे नेआण केली जाते. गॅस सिलेंडरचे भाव वाढलेत हॉटेल वाले परेशान आहेत हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे काही जणांनी तर बंदही केले. लग्नाची तारीख कमी मेल पदार्थ वाढले जातील गॅस टंचाई मुळे. पण त्यातही आता कपात केली आहे. युद्ध इराण आणि अमेरिका मध्ये असले तरी त्याचे परिणाम साऱ्या जगाला भोगावे लागत आहेत. haarmuz समुद्री रोखून धरला आहे त्यामुळे हजारो जहाज समुद्रमध्ये उभी आहेत. *ऑफिस मध्ये काम करणारे स...

चला फोर व्हीलर टू व्हीलर विकूया घोडे घेऊया

अष्टपैलू पत्रकार छायाचित्रकार सुभाष जैन

Image

लेख

भगवान महावीरांचा संदेश आजहि जगाला तारक भगवान महावीरांची जयंती दरवर्षी देशात सर्वत्र जैन बांधव मोठ्या उत्साहाने साजरी करतात. सकाळी मंदिरात पूजा, अभिषेक झाल्यावर जैन बांधव भगवान महावीरांची पालखीने मिरवणूक काढतात. जैन धर्माचे महावीर स्वामी हे २४ वे तीर्थकर. भगवान महावीरांचा जन्म कुंडलपूर येथे झाला. आईचे नाव त्रिशला, वडिलांचे नाव सिध्दार्थ होते. भगवान महावीरांनी 'जगा आणि जगू द्या' हा महान संदेश जगाला दिला. त्यांचा संदेश जगाला तारणारा आहे. विज्ञानाने प्रगती करून शक्तिशाली बॉम्ब बनविले. त्याचा उपयोग युध्दात झाल्यास जगाचा अंत होण्यास वेळ लागणार नाही. अशा परिस्थितीत महावीरांचा संदेश जगाला तारणारा आहे हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. भगवान महावीरांचा जन्म चैत्र शुक्ल त्रयोदशीला झाला. त्यांनी वयाच्या ३० व्या वर्षी दीक्षा घेतली. जैन धर्मात अहिंसेला खूप महत्त्व आहे. भगवान महावीरांनी दिलेला संदेश खूप महान आहे. भगवान महावीरांचा संदेश 'भुखे को भोजन दान, बीमारको दवा, अज्ञानी को ज्ञानदान पतितों की सेवा' आहे. जैन धर्मात भगवान महावीरांपूर्वी २३ तीर्थकर होऊन गेले. ते असे- वृषभजी, सुपा...